Menu Close

उद्गीर (जिल्हा लातूर) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

उद्गीर (जिल्हा लातूर) : येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत २९ एप्रिल या दिवशी वीरेश्‍वर महादेव मंदिर येथे सौ. अरुणा कुलकर्णी यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. येथील श्री. उद्धव महाराज हैबतपुरे यांनी त्यांच्या हरिनाम सप्ताहामध्ये सनातन संस्थेचे प्रवचन घेण्यास सांगितले होते. या प्रवचनाला मंदिरातील विश्‍वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ६० जणांनी याचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *