Menu Close

नवादा (बिहार) येथे धर्मांधांनी श्रीरामनवमीविषयीचे भित्तीपत्रक फाडल्याने हिंसाचार

नेहमी हिंदूंच्या सणांच्या वेळी कुरापती काढून हिंसाचार घडवून आणणारे धर्मांध ! हिंदूंना ‘असहिष्णु’ संबोधणारे अशा वेळी कुठे असतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवादा (बिहार) : येथे धर्मांधांनी रामनवमीविषयीचे भित्तीपत्रक फाडल्याने दंगल उसळली. या वेळी काही दुकानांना आग लावण्यात आली, तर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यानंतर येथे रस्ताबंद आंदोलनही करण्यात आले. याची माहिती मिळताच येथील खासदार आणि केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह घटनास्थळी पोचले. यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *