Menu Close

ग्वाल्हेर येथील पोलीस ठाण्यात पोलिसांची मद्याची मेजवानी !

मध्यप्रदेशातील पोलिसांचा कायदाद्रोह !

ग्वाल्हेर : येथील एका पोलीस ठाण्यातील पोलिसांची एक चित्रफीत सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित झाली आहे. यात पोलीस ठाण्यातच पोलीस मद्याची मेजवानी करतांना आणि मद्य पितांना दिसत आहेत. ही चित्रफीत रंगपंचमीच्या दिवशीची आहे. यात पोलीस एकमेकांना दारू पाजत आहेत. तसेच दारू पितांनाच एकमेकांना गुलाल लावतांनाही दिसत आहेत. ही चित्रफीत प्रसारित झाल्यावर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on पोलीस

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *