Menu Close

मॉडेल सोफिया हयात हिने तळपायावर स्वस्तिक गोंदवल्याने सोशल मीडियावरून टीका

  • हिंदू सहिष्णु असल्याने हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ, धर्मचिन्ह आदींचा विविध माध्यमांतून अनादर केला जातो त्यातलाच हा प्रकार होय !
  • हिंदूंमधील धर्मभावना जागृत करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : मॉडेल सोफिया हयात हिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या या छायाचित्रामध्ये तिच्या तळपायांवर स्वस्तिक गोंदवल्याचे पाहायला मिळाल्याने अनेकांकडून टीका होऊ लागली आहे. हिंदु, जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये स्वस्तिक हे पवित्र धार्मिक चिन्ह आहे. सोफिया हिने स्वस्तिकचा टॅटू तळपायावर गोंदवून घेतल्यामुळे तिच्या अकाऊंटवर विरोधात प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. सोफिया हयात यांनी काही महिन्यांपूर्वी त्या नन झाल्याचे घोषित केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *