Menu Close

हिमाचल प्रदेशातील मनसादेवी मंदिराच्या प्रवेशद्वारावर ISIS Coming Soon असे लिखाण !

आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

चंडीगड : धर्मपूर, हिमाचल प्रदेशातील मनसामाता मंदिराच्या प्रवेशद्वारावर रात्रीच्या वेळी २ ठिकाणी अज्ञाताकडून उर्दू आणि इंग्रजी भाषांत इसिस येत आहे, असे लिहिण्यात आले आहे. या संदर्भात पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी नंतर हे लिखाण पुसले. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहे. हे मंदिर कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावर आहे. गेल्या महिन्यात राज्यातील कुलू येथून इसिसचा हस्तक आबिद सईद याला अटक करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *