Menu Close

माळा (केरळ) येथे श्री नारायण गुरु समाधी दिनाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून प्रवचन

hjs_logo

त्रिचूर (केरळ) : श्री नारायण गुरु समाधी दिनाच्या निमित्ताने त्रिचूर जिल्ह्यातील माळा येथे श्री नारायण धर्म परिपालन (एस्.एन्.डी.पी.) या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी धर्माचरणाचे महत्त्व, धर्माचरणाच्या कृती आणि त्यामागील शास्त्र अन् नामजप या विषयांवर मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाचा लाभ १०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. हे प्रवचन दैनंदिन जीवनात अतिशय लाभदायक आहे, असे उपस्थितांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *