Menu Close

सानपाडा (नवी मुंबई) येथील श्री नागेश्‍वर मंदिराची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वच्छता

sanpada_mandir_swachta
मंदिराची स्वच्छता करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

सानपाडा : १३ ऑगस्ट या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत येथील श्री नागेश्‍वर देवस्थान सेक्टर ५ मधील श्री नागेश्‍वर मंदिराची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. यामध्ये देवळाचे प्रांगण, सभामंडप आणि अन्य भाग यांची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छतेच्या सेवेत हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या सौ. शारदा आमले, सौ. पूनम जाधव, समितीच्या वतीने सौ. अनिता वागराळकर, श्री. अशोक सावंत सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या या कार्याचे देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी कौतुक करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *