Menu Close

केरळमधून गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेले १५ मुसलमान युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय !

आतंकवाद्यांना धर्म असतो !

थिरूवनंतपुरम् : केरळच्या कासारगोड आणि पलक्कड येथील १५ सुशिक्षित मुसलमान तरुण गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता आहेत. हे तरुण सिरियामध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यींची भेट घेऊन या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली; मात्र त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांत याविषयी अद्याप तक्रार केलेली नाही. यातील काही तरुण डॉक्टर आणि इंजिनियर आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *