संस्कृत सुभाषिते : ६
सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः | अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते || अर्थ : कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. [त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं] कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो. एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता | बुद्धिर्बुद्धिमता युक्ता हन्ति राज्यं सनायकम् || अर्थ : धनुष्य धारण करणाऱ्याने बाण … Read more