संस्कृत सुभाषिते : २१

दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकि गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् | विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोषि || अर्थ : हे दारिद्र्या, तू फार विचारी आहेस नेहमी खूप गुणी अशा माणसावर प्रेम करतोस. [त्यांच्याकडे राहून त्यांना गरीब करतोस]पण शिक्षण नसलेल्या किंवा [कोणतेही] गुण नसलेल्या [माणसांवर] क्षणभर सुद्धा प्रेम करीत नाहीस. प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति प्राणिन:| तस्मात तदेव वक्तव्यं … Read more

संस्कृत सुभाषिते : २०

पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः । जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे ॥ अर्थ : प्रत्येक देहाची बुद्धी वेगळी, प्रत्येक कुण्डामधे वेगळे पाणी, प्रत्येक जातीमधे नवीन (वेगळे) आचार तर प्रत्येकाच्या मुखी वेगळी वाणी (बोली). अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः । विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत् ॥ अर्थ : अतिदान केल्यामुळे बळी बांधला गेला, … Read more

संस्कृत सुभाषिते : १९

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः | पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् || अर्थ : सर्व उपनिषदातील [तत्त्वज्ञान]ह्याचा अर्थ गाई, श्रीकृष्ण हा दूध काढणारा, अर्जुन म्हणजे वासरू, जाणकार ह्याला [ते सारभूत तत्वज्ञान रूपी] अमृतासारखे श्रेष्ठ असे दूध म्हणजे गीतांमृत चाखायला मिळते. यदीच्छसि वशीकर्तुं जगदेकेन कर्मणा| परापवादसस्येषु चरन्तीं गां निवारय || अर्थ : जर एकाच कृत्याने जग … Read more

संस्कृत सुभाषिते : २७

अपूर्वः कोऽपि कोषोयम् विद्यते तव भारती। व्ययतो वृद्धिमायाति व्ययमायाति संचयात॥ अर्थ :हे सरस्वती, तुझ्याकडे विद्यारुपी विलक्षण खजिना आहे. ज्याचा खर्च केला असता त्या खजिन्यात वाढ होते आणि तो साठवुन ठेवल्यास त्याचा क्षय होतो. अपूर्वः कोऽपि कोपाग्निः खलस्य सज्जनस्य च। एकस्य शाम्यति स्नेहात् वर्धतेड्न्यस्य वारितः ॥ अर्थ :सज्जन आणि दुर्जन यांचा कोप रूपी अग्नी [भयंकर राग] … Read more

संस्कृत सुभाषिते : २४

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः । वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ॥ अर्थ :कावळा काळा, कोकिळ पण काळा. कावळा आणि कोकिळेत फरक काय? वसंत ‌ऋतु आल्यावर मात्र कावळा तो कावळा आणि कोकिळ तो कोकिळ. (वसंत ‌ऋतुचे कोकिळ गोड आवाजात स्वागत करतो, त्यावेळी दोघांमधील फरक लक्षात येतो). टीप :प्रथमदर्शनी सज्जन आणि दुर्जन सारखेच … Read more

संस्कृत सुभाषिते : २८

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यार्थसिद्धये || अर्थ :हे मुख वक्र असणाऱ्या, शरीर विशाल असणाऱ्या, कोटी सूर्याच्याप्रमाणे तेजस्वी अशा देवा [माझी] सर्व कामे पूर्णव्हावी म्हणून [तू] सर्व संकटे नाहीशी कर. न चोरहार्यम् न च राजहार्यम् न भ्रातृभाज्यम् न च भारकारी । व्यये कृते वर्धत एव नित्यम् विद्याधनं सर्वधनप्रधानम् || अर्थ :विद्यारूपी धन … Read more

संस्कृत सुभाषिते : २६

उपदेशो हि मूर्खाणाम् प्रकोपायन शान्तये | पय: पानम् भुजङगानाम्‌ केवलं विषवर्धनम् || अर्थ :[चांगल्या] उपदेशाने सुध्दामूर्ख लोक शान्त न होता अधिकच चिडतात. याला दृष्टांत म्हणजे दूध सापाचे विष फक्त वाढवते, दुधामुळे सापामधे चांगला फरक काही होत नाही. युक्तियुक्तम् वच: ग्राह्यम् बालादपि शुकादपि| युक्तिहीनम् वच: त्याज्यं वृद्धादपि शुकादपि || अर्थ :योग्य अशा बोलण्याचा जरी ते [लहान … Read more

संस्कृत सुभाषिते : २५

लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् | प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् || अर्थ :पुत्र पाच वर्षाचा होई पर्यंत त्याचे लाड करावेत. पुढील दहा वर्षे होईपर्यंत मारावे.[शिस्त लावावी या अर्थाने] परंतु सोळा वर्षाचा झाल्यावर मात्र त्याला मित्राप्रमाणे वागवावे. गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेऽपि वसतां सताम् । केतकीगंधमाघ्रातुम् स्वयमायान्ति षट्पदाः ॥ अर्थ :ज्याप्रमाणे केवड्याच्या वासामुळे भुंगे … Read more

संस्कृत सुभाषिते : १२

पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वानेव दहतितराम् || अर्थ : दुबळ्या माणसांचा संताप हा त्यांना स्वतःलाच त्रासदायक होतो. [जसे] अतिशय तापलेले पातेले त्याच्या जवळ असणार्‍यांनाच होरपळून टाकते. सम्पूर्णोऽपि घटः कूपे गुणच्छेदात्पतत्यधः || अर्थ : हे बन्धो, अतिशय श्रीमंत असलास तरी गुणांचे [संवर्धन करण्यात] दुर्लक्ष करू नकोस. घडा [विहिरीतून काढताना पाण्याने] पूर्ण भरला असला तरी गुण [गुण किंवा पोहोऱ्याचा … Read more

संस्कृत सुभाषिते : ११

विद्यारत्नं महद्धनम् । अर्थ : विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे. सा विद्या या विमुक्तये । अर्थ : मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय. सत्यं कण्ठस्य भूषणम् । अर्थ : सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । अर्थ : शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे. संघे शक्तिः कलौ युगे … Read more