रात्री लवकर निजून सकाळी लवकर उठावे !

‘धर्मशास्त्रात सांगितले आहे की, प्रत्येकाने सकाळी लवकर म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठायला हवे; परंतु आजकाल मुलांना अभ्यास किंवा अन्य कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची आणि सकाळी ८-९ वाजता उठण्याची अयोग्य सवय लागली आहे. Read more »

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया म्हणजे काय ?

न्‍यूनगंड, भीती, काळजी, नैराश्‍य यांसारख्‍या स्‍वभावदोषांमुळे मन दुर्बल होते. स्‍वार्थीपणा, मत्‍सर, चिडचिडेपणा यांसारख्‍या दोषांमुळे सर्व सोयीसुविधा उपलब्‍ध असतांनाही सुखी-समाधानी होता येत नाही. जीवनात सतत आनंदी रहाता येण्‍याकरता आपल्‍यातील स्‍वभावदोष दूर करण्‍यासाठी सातत्‍याने आणि तळमळीने प्रयत्न करणे आवश्‍यक असते. Read more »

स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा !

काही दोष आणि त्यांच्या विरुद्ध असलेले गुण यांची सूची (यादी), तसेच कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे ते या लेखात दिली आहे. इतरांना अधिक त्रासदायक ठरू शकणारे, स्वत:ला अधिक त्रासदायक ठरू शकणारे असे दोषांची यादी करा. Read more »

सकाळी लवकर उठून स्नान करावे !

ती स्नान करण्‍याची आदर्श वेळ आहे. सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केल्‍याने जीव अंतर्-बाह्य शुद्ध होऊन त्‍या काळातील सात्त्विक लहरी ग्रहण करू शकतो. पहाटे उठून डोक्‍याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्‍याने स्नान करावे. स्नान करतांना हे श्लोक म्हणावे. Read more »

स्वतःमधील चुका शोधण्यासाठी हे करा !

आपण दैनंदिन व्यवहार करतांना ‘मला माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा दृढ निश्चय करून सतर्कता बाळगली, तर स्वतःच्यापुष्कळ चुका स्वतःच्या लक्षात येतात. कोणीही सांगितलेल्या चुकीवर समर्थन न करता ती चूक स्वीकारली तर इतरांचे ही साहाय्य लाभते. Read more »

राष्ट्रगीतांचा मान राखा !

‘जन-गण-मन’ हे भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) आहे, तर ‘वन्दे मातरम् ।’ हे राष्ट्रीय गीत (National Song) आहे. जाणून घेऊया राष्ट्रगीतांचा मान राखण्यासाठी आणि ‘वन्दे मातरम् ।’ या गीताचा अभिमान बाळगण्यासाठी कुठल्या कृती करायच्या. Read more »

स्वभाषेचा अभिमान बाळगा !

सध्या घरोघरी वडीलधारी मंडळी मातृभाषेत बोलतांना सहजपणे इंग्रजी शब्द वापरतात. स्वभाषेत बोलतांना तोंडातून नकळत परकीय शब्द येऊनही त्याचे दुःख न वाटणे किंवा परकीय शब्द वापरायला आवडणे यांमुळे हळूहळू राष्ट्राभिमान घटायला लागतो. याउलट स्वभाषेतील शब्दांचाच अभिमान बाळगला, तर राष्ट्राभिमान वाढायला लागतो. Read more »

हिंदु संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करा !

आपण फॅशन अन् सुधारणा यांच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचा सात्त्विक पोषाख विसरलो आहोत. याचे परिणाम किती अनिष्ट होत आहेत, हे आपण पाहूया. Read more »

परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तू वापरा !

विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका ! स्वदेशी वस्तूच वापरा !! Read more »