पुस्तकाची काळजी घ्यावी !

पुस्‍तके व्‍यवस्‍थित हाताळली, तर ती अनेक वर्षे टिकतात. अशी पुस्‍तके पाठचे भावंड किंवा मित्र-मैत्रीण यांनाही वापरता येतात. केवळ स्वत:च्याच नव्हे, तर दुसर्‍याच्या किंवा सार्वजनिक वाचनालयातील पुस्तकांचीही अशीच काळजी घ्या ! Read more »

शिक्षकांसोबत आपली वर्तवणूक अशी ठेवा !

विद्यार्थ्‍यांना नवनवीन ज्ञान देणारी व्‍यक्‍ती म्‍हणजे शिक्षक. ते विद्यार्थ्‍यांशी आईच्‍या ममतेनेच वागतात. विद्यार्थ्‍यांमधील दोषांची जाणीवही शिक्षक करून देतात. कठोर होण्‍यामागेही ‘विद्यार्थी चांगले, सुसंस्‍कारित आणि ज्ञानी व्‍हावेत’, हाच त्‍यांचा उद्देश असतो. शिक्षक हे विद्यार्थ्‍यांचे मार्गदर्शकच आहेत. Read more »

हस्ताक्षर वळणदार आणि सुवाच्य काढावे !

‘अक्षरावरून माणसाची पारख करता येते’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात. ‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा अलंकार आहे’, हा सुविचारही प्रसिद्ध आहे. Read more »

वाचतांना आपल्या डोळयांची काळजी घ्या !

दिवसभरात निरनिराळ्या कारणांसाठी आपल्याला वाचन करावेच लागते. हे वाचन करतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या, तर छोटी छोटी दुखणी टाळता येतील.
Read more »

हॅरी पॉटर नको, तर संतचरित्रे वाचा !

हिंदुस्थान ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आदी अनेक संत हिंदुस्थानात होऊन गेले. संतचरित्रे वाचल्याने ईश्‍वरावरील श्रद्धा वाढायला लागते. Read more »

शरीरसंपदा निरोगी राखण्यासाठी हे करा !

मुलांनो, निरोगी अन् बलवान शरीरसंपदा, हा एक अलंकार आहे. शरीर निरोगी असेल, तरच तुम्ही अभ्यास नीटपणे करू शकाल, सहलीला जाऊ शकाल किंवा खेळांच्या स्पर्धांत भाग घेऊ शकाल. शरीर निरोगी अन् बलवान राखण्यासाठी या लेखात सांगितल्याप्रमाणे वर्तन ठेवावे. Read more »

दररोज सूर्यनमस्कार घालावेत !

सूर्यनमस्काराचे महत्त्व व सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे : जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मांत दारिद्र्य होत नाही. Read more »

व्यायाम करताना ही काळजी घ्या !

मित्रांनो, आपण प्रतिदिन व्यायाम करत असालच. परंतु तो करताना काही नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »

मनोरंजनात्‍मक छंदांपेक्षा जीवनात लाभदायक ठरणारे छंद जोपासा !

मुलाचा छंद वेगवेगळा असू शकतो. पोस्‍टाची तिकिटे किंवा नाणी जमवणे, सुतारकाम, शिवणकाम, संगीत, चित्रकला, भरतकाम, पक्षी-निरीक्षण अशा वेगवेगळ्‍या छंद असू शकतात. असे छंद मनोरंजन किंवा मौजमजा हा हेतू ठेवून जोपासलेले असतात. त्‍यापेक्षा व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करवून घेऊ शकणारे छंद जोपासल्‍यास त्‍यांचे जीवनात लाभ होतो. Read more »

नेहमी चांगल्‍या सवंगड्यांच्‍या संगतीतच रहा !

सवंगडी म्हणजे मित्र-मैत्रिणी. आपल्या जीवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यांच्या कृती किंवा त्यांच्या सवयी यांचा आपल्या मनावर काही ना काही परिणाम होत असतो. Read more »