दूरचित्रवाणीला दूर कसे ठेवाल ?

दूरचित्रवाणी पहाणे, हे एकप्रकारचे व्यसनच आहे. लहान, तसेच थोरांनाही ते सुटता सुटत नाही; म्हणूनच मुलांनो, तुमच्यासाठी आम्ही काही पर्याय शोधले आहेत. जीवनात ठरवलेल्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी तुम्ही अवश्य यांचा वापर करा ! Read more »

मुलांनो, पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा आचरणात आणूया !

विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रतिदिन शाळेत ही प्रतिज्ञा म्हणत असतो; पण त्याप्रमाणे कृती करायला हवी. आजपासून आपण या प्रतिज्ञेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करूया. Read more »

घरी आलेल्यांचे स्वागत कसे कराल आणि त्यांना निरोप कसा द्याल ?

घरी पाहुणे किंवा अतिथी आल्यावर कसे वागणे टाळले पाहिजे ?
घरी पाहुणे किंवा अतिथी आल्यावर त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य कसे करावे ?
Read more »

बालमित्रांनो, आपला अमूल्य वेळ खर्च करणाऱ्या दूरचित्रवाहिनीच्या राक्षसाला दूर ठेवा !

बर का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अतीप्रिय असणारी दूरचित्रवाणी बघण्यासाठी तुम्ही आयुष्याचा किती वेळ वाया घालवता याची तुम्हाला कल्पना आहे का ? मित्रांनो आम्हाला माहित आहे की, तुम्हाला आयुष्यात कोणीतरी मोठे व्हायचे आहे……. Read more »

मुलांनो, नियोजन कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा !

वेळ ही अमूल्य गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. ईश्वराने आपल्याला अमूल्य असा मनुष्यजन्म दिला आहे. आताच्या काळात मनुष्याचे आयुष्यही जेमतेम ६० ते ७० वर्षे इतके आहे. Read more »

मुलांनो, देवळे अन् तीर्थक्षेत्रे यांचे पावित्र्य राखा !

देवळात तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या अयोग्य वर्तनामुळे तेथील पावित्र्य नष्ट होणार नाही, याची काळजी घ्या. Read more »

योगासने : निरोगी व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली !

शरीरसौष्ठव निर्माण करण्यासाठी केल्या जाणार्‍या अ‍ॅरोबिक्ससारख्या व्यायाम – प्रकारांमुळे केवळ शारीरिक व्यायाम व थोडेफार मनोरंजन होते. Read more »

आई-वडिलांना नमस्कार करण्यात लाज वाटू देऊ नका !

‘मातृदेवोभव । पितृदेवो भव । (म्हणजे माता – पिता देवासमान आहेत.)’, अशी आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. Read more »

हॅरी पॉटर नको, तर देवतांच्या व वीरांच्या कथा असलेली पुस्तके वाचा !

मुलांनो, हॅरी पॉटरची गोष्ट ही वास्तवतेचा आधार नसलेली काल्पनिक गोष्ट आहे. ही काल्पनिक साहसकथा कधीतरी सत्यात उतरेल काय ? केवळ त्याच्या नादी लागून आपल्या संस्कृतीतील अनमोल ठेवा विसरू नका ! Read more »