अयोग्य विचारांचे खंडण

म्हैसूर येथील हिंदुद्रोही लेखक अरविंद मलगट्टी यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले तथ्यहीन आरोप आणि त्या आरोपांचे केलेले खंडण !

गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. मात्र याच धर्मग्रंथावर धर्मद्रोही वारंवार टीका करतांना दिसतात. धर्मद्रोही अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे. Read more »

1 2