हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीद्वारे परिवहन विभागाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आपल्या उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेल्या ‘मल्टी ऑनलाइन रिझव्हेंशन सिस्टिम’ (एमटीओआरएस) या संकल्पनें अंतर्गत नेमलेल्या ‘‘रेडबस’ ॲप’मुळे उलट महामंडळाचेच नुकसान झाल्याचे…
विश्वगुरु बनणाऱ्या भारताची वैभवशाली संस्कृती वाचवण्यासाठी अश्लीलतेच्या असुराला संपवावे लागेल, असे प्रतिपादन श्री. उदय माहूरकर यांनी केले, ते मुंबई येथे ‘ओ.टी.टी. आणि फिल्मी दुनियाचे दुष्कर्म’…
राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या रायगडमधील पेन-खोपोली महामार्गांवरील भोगावती नदीवरील पुलाचे रेलिंग तुटले आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावरून रात्री जाणारी कार पुलावरून खाली पडली.
गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या कालावधीत खासगी बसमालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे भाडे लाटल्याच्या विरोधात गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सातत्याने आंदोलने करणे, निवेदने देणे…
‘गणेशभक्तांवर आलेले ऑनलाईन लुटमारीचे विघ्न दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.
रस्ते अपघातात जखमींना त्वरीत उपाचार मिळावेत, म्हणून राज्यात अनेक ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू करण्यात आली आहेत;
महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या 27 जुलै 2012 या दिवशीच्या शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट…
राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आलेल्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर 580 बसस्थानकांची वर्षभर स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ हाती घेतले आहे.