प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा.
‘खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिले.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि राजापूर या २ नगर परिषदांकडून प्रतिदिन ८८ लाख आणि २० लाख लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात…
प्रवाशांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी ‘बस ऑपरेटर्स’च्या अधिकाधिक दर आकारणीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’ने निवेदनाद्वारे केली आहे.
२८ वर्षांपासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेची ‘तसलमात’ची १ कोटी २६ लाख १२७६ रुपयांची वसुली झाली नव्हती. ‘सुराज्य अभियाना’ने माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस…
‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.
सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याविषयी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना…
गर्दीच्या काळात शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीट दर आकारणार्या खासगी कंत्राटी वाहतूकदारांवर कडक कारवाई करावी, असा आदेश रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून निर्गमित करण्यात…
राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसगाड्यांच्या तिकीटदराच्या दीडपटपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सना तिकीटदर आकारता येईल. असे असतांना खासगी ट्रॅव्हल्सवाले एस्.टी. गाड्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट तिकीटदर आकारून भाविकांची आर्थिक…