ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना निवेदने

कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि महापौर श्री. संजय मोरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. Read more »

पंतप्रधानांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घ्यावे ! – ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर

जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्‍यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४ वर्षांचे असतांना त्यांनी कसायांच्या हातून गोमातेची सुटका केली आणि कसायांचे हात छाटले. Read more »

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाऊ नयेत, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने देण्यात आले. याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत. Read more »

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा ! – राष्ट्रध्वज अंबरनाथ तालुका स्तरीय समितीचे आवाहन

प्लास्टिकचा राष्ट्रध्वज इतरत्र कुठे विकत असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्यावर ध्वज टाकून त्याची विटंबना होऊ नये, या संदर्भात तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखावा यावर व्याख्याने घेण्यात यावी. Read more »

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

प्लास्टिकच्या ध्वजांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. Read more »

राष्ट्रध्वजाच्या मान राखण्याच्या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना नागपूर येथे निवेदन

१५ ऑगस्टला प्लास्टीकचे ध्वज विकत घेतले जाऊन नंतर ते रस्त्यात कुठेही टाकले जातात. त्यामुळे ध्वजाची विटंबना होते. त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, यासाठी नागपूर शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. Read more »

डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंगालमध्ये बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांनी बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची ३० जुलैला भेट घेऊन डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या पीस टीव्हीवर बंगाल राज्यात बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले. Read more »

नाशिक येथे हिंदूंवरील अत्याचार दूर होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना मुद्दामहून अडकवून त्यांना छळणारे उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी. Read more »

गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकणार्‍या तपास अधिकार्‍यांना निलंबित करा ! – हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जाणीवपूर्वक निर्दोष आणि निरपराधी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा छळ केला जात आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी १ जून या दिवशी पहाटे ६ वाजता सौ. कांचन दिलीप अकोलकर यांच्या घरावर अवैधपणा छापा टाकला. Read more »

पुणे येथे विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदारांना सादर

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने येथील मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी त्या मागण्यांसाठी स्वाक्षरी चळवळही राबवण्यात आली होती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​