Menu Close

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत !

  • प्रशासन आणि शिक्षण खाते यांना निवेदन

  • हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !

निवासी नायब तहसीलदार जयवंत दिवे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी निवासी नायब तहसीलदार श्री. जयवंत दिवे यांना, तर गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भातही निवेदन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *