चोपडा येथे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ तसेच ‘गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार आणि आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयांवरील ध्वनीचित्रचकती त्यांना दाखवली. ध्वनीचित्रचकतीतील सूत्र सर्व गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत सांगणार असल्याचे ते म्हणाले. Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती गठीत करणार ! – तहसीलदार मीनल कळसकर

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जुलै या दिवशी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. Read more »

चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घाला !

विस्तारवादी चीन भारताच्या सातत्याने कुरापती काढून भारताच्या भूभागावर दावा सांगत आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घालावेत. Read more »

नंदुरबार येथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत प्रशासनाला श्री गणेशोत्सवातील अडचणी आणि विविध मागण्या यांचे निवेदन देण्याचा निर्णय

नंदुरबार येथे श्री गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने प्रशासनाला उत्सवात येणार्‍या अडचणी आणि महामंडळाच्या मागण्या यांचे निवेदन देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. Read more »

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन

सुरक्षा असतांनाही अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यामुळे पाकच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाकला भारताने दिलेले ‘विशेष पसंतीचा देश’ ही श्रेणी रहित करावी. Read more »

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन व्हायला हवे – गिरीश पुजारी, हिंदु जनजागृती समिती

उत्सव साजरा करतांना तो शास्त्र समजून घेऊनच केला पाहिजे, तर त्याचा लाभ होतो. शाडूमातीची गणेशमूर्ती केल्यास प्रदूषणाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कृत्रिम कुंड, तसेच कागदी लगदा यांपासून मूर्ती सिद्ध करणे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. Read more »

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार्‍यांवर कारवाई करावी !

मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी श्री. शशिकांत मंगळुरू याना दिले. Read more »

शासनाने शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालेपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभरात व्यापक आंदोलन करतच रहाणार ! – श्री. अभिषेक दीक्षित

चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच कारवाई करत नाही, हे चिंताजनक आहे. Read more »

डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्यासाठी लक्ष घालणार ! – गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारत सरकारने यूएपीए कायद्याद्वारे बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या संस्थेने प्रचार-प्रसार करणे या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असूनही सामाजिक माध्यमांद्वारे डॉ. झाकीर संपूर्ण भारतात प्रचार आणि प्रसार करत आहेत. Read more »

गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करून त्यांची होणारी विटंबना थांबवावी !

छत्री तलावात भरपूर पाणी असतांनाही प्रतिवर्षी त्याच्या बाजूला छोटा कृत्रिम हौद आणि फुग्याचे टब सिद्ध करण्यात येतात. त्यात नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडले जाते. नंतर जे.सी.बी. यंत्राच्या साहाय्याने विसर्जन न झालेल्या मूर्ती पाण्यात ढकलल्या जातात. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​