गोव्यात जॅनरीक औषध विक्री केंद्रे उभारण्याची हिंदु जनजागृती समितीची अन्न आणि औषध प्रशासनाकडे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने वरील मागणी करणारे एक निवेदन संचालक वेलजी यांना सुपुर्द केले. या निवेदनात म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आदी समस्यांनी ग्रासलेले आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. Read more »

कोल्हापूर येथील हिंदू एकता दिंडीत शिवसैनिकांना घेऊन सहभागी होईन ! – आमदार श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोल्हापूर येथे २८ मे या दिवशी होणार्‍या हिंदू एकता दिंडीत मी शिवसैनिकांना घेऊन नक्की सहभागी होईन. दिंडीचा हा चांगला उपक्रम आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले. Read more »

कन्हैय्या कुमार यास पुण्यात कार्यक्रमाची अनुमती देऊ नये यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलिसांना निवेदन

कन्हैय्या कुमार आणि शेहला रशीद यांना पुण्यात कार्यक्रम घेऊन बोलण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन पुण्यात पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजयकुमार बाविस्कर यांना देण्यात आले. Read more »

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा !

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींनी प्लास्टिक खाल्ल्याने त्यांचा मृत्यू ओढावला या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी वारकर्‍यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. Read more »

सामान्य जनतेला पेट्रोलपंपांवर नि:शुल्क आणि मूलभूत सेवा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा समाज साहाय्यता उपक्रम

प्रत्येक पेट्रोलपंपांवर ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार पेट्रोलची शुद्धता मोजण्यासाठी ‘फिल्टर पेपर’ उपलब्ध करणे, प्रतिदिन जमा केलेले ‘डेन्सिटी रजिस्टर’ पहाण्यासाठी ठेवणे, इंधन तपासण्यासाठी सरकारी माप उपलब्ध करणे. Read more »

हिंदु जनजागृती समितीची समाजसाहाय्यपर उपक्रमांतर्गत उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांचे हितरक्षण करणाऱ्यां सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच त्यासंबंधीचा फलक लावावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १० मे या दिवशी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. Read more »

शासकीय योजनांना हरताळ फासणार्‍या धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे हिंदु जनजागृती समितीची तक्रार

५ मे या दिवशी लोकनेते राजारामबापू पाटील हॉस्पिटल रिसर्च सेंटर, ईश्‍वरपूर या रुग्णालयाने दर्शनी भागात गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार देणारे सूचना फलक लावलेले नाहीत. अशा मागणीचे निवेदन साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. राजेश परदेशी यांना देण्यात आले. Read more »

पेट्रोलपंपांच्या मालकांकडून ग्राहकांचे हित जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे मुझफ्फरपूर, बिहार येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

पेट्रोलपंपांच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहारच्या मुझफ्फरपूर येथील जिल्हाधिकारी धर्मेंद्र सिंह यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. Read more »

महाराष्ट्रात शासकीय योजनांना हरताळ फासणार्‍या धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्‍या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात निःशुल्क वा सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा उपलब्ध करणे बंधनकारक आहेत. Read more »

श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्यास अनुमती द्या ! – बीड येथे हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, यावर वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​