भारतमातेच्या जयघोषाच्या संदर्भात एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्याच पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी देशद्रोही वक्तव्य केले होते; मात्र केवळ पठाण यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली.
होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीसाठी भोरचे नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन…