हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री तन्वीर सैत यांना देण्यात आले. Read more »

राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने

रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या आशयाचे नागपूर येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रप्रतिकांचा मान राखा यासंदर्भातील चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. चित्रपटगृहात ही चित्रफीत दाखवण्याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यासंदर्भात कृती करण्याविषयी आश्‍वासन दिले. Read more »

हिंदु जनजागृती समितीकडून मुंबईचे महापौर आणि उपमहापौर यांना विविध विषयांवरील निवेदने

राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांची होणारी विक्री हा अपराध आहे. श्री गणेशोत्सवाविषयीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे हे केवळ शास्त्रविसंगतच नसून ते पर्यावरणासाठीसुद्धा अत्यंत घातक आहे. Read more »

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. Read more »

फरीदाबाद : रणरागिणी शाखेकडून अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार

मूळची कॅनडातील असलेली आणि तेथे अश्‍लील चित्रपटांमध्ये काम करणारी सनी लियोन गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटक्षेत्रात काम करत आहे. त्यातून ती अश्‍लीलतेला प्रोत्साहन देत आहे. भारतीय संस्कृतीत अश्‍लीलतेला कोणतेही स्थान नाही. Read more »

फरिदाबाद (हरियाणा) येथे राष्ट्रध्वजाचा अनादर रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

प्रतिवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फरिदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती मनोज कौशिक यांना निवेदन देण्यात आले. समितीच्या सौ. संदीप कौर यांनी निवेदन दिले. Read more »

शिकारीपूर (कर्नाटक) येथील तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

रा.स्व. संघाचे स्वयंसेवक शरत मडिवाळ यांच्या आणि यापूर्वी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या या प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्यात यावे, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावे. Read more »

गणेशोत्सव काळात घेण्यात येणारी पोटनिवडणूक रहित करून अन्य कालावधीत घेण्याची मागणी

भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वर्षी श्री गणेशचतुर्थी २५ ऑगस्टला असल्याने ऐन गणेशोत्सव काळात ही पोटनिवडणूक होत आहे. Read more »

वाराणसीमध्ये हिंदु जनजागृती समिती कडून हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन

श्रावण मासामध्ये होणार्‍या कावडयात्रेमधील यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बरेली जिल्ह्यातील खेलम गावामध्ये कावड यात्रेकरूंवर आक्रमण करून त्यांना मारहाण करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​