न्यायालयांच्या आदेशाची पायमल्ली करत पहाटे ५ ते सकाळी ६ या कालावधीत अजान देण्यात येते. तरी हुपरी परिसरातील अवैध मशिदी / दर्ग्यावरील भोंग्यांमुळे होणारे प्रदूषण तत्परतेने…
नेवासा येथे गोवंशियांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या ठिकाणी गेले असता पोलिसांना ७०० किलो गोमांस,…
राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या श्यामनगरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आक्रमण करणारे ३ जण दुचाकीवरून आले…
उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यात…
उत्तरप्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात अभियान राबवून कारवाई चालू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात आली.
बांग्लादेशच्या सोमपुरा क्षेत्रात वास्तव्य करणारा शाह आलम याने दुर्गापूजेच्या मंडपामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचा संशय आल्याने पूजा समितीच्या सदस्यांनी त्वरित त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन…
उत्तरप्रदेश येथे मुसलमान तरुणीशी प्रेमसंबंध ठेवणार्या धर्मसिंह नावाच्या हिंदु तरुणाचे तरुणीच्या कुटुंबियांनी धर्मांतर करून त्याचे महंमद रहमान असे नामकरण केले.
येथील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेपेमध्ये परावर्तित करण्याचा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला. या चकमकीत…
‘ईद-मिलाद’च्या दिवशी तालुक्यातील मिर्जानी येथे स्थानिक ‘जमातुल मुस्लिमीन समिती’ने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी राष्ट्रध्वजातील अशोक चक्राच्या स्थानी ‘चांद-तार्या’चे चित्र रेखाटलेला ध्वज फडकवल्याचे उघडकीस आले.
हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेले ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे कार्यकर्ते श्री. वैभव राऊत यांना नुकताच मुंबई उच्च…