Menu Close

फरहान अख्तर समवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाणार्‍या अभिनेत्री श्रद्धा कपूरला शक्ती कपूर यांनी फरफटत नेले !

रॉक ऑन २ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर वडिलांचे घर सोडून अख्तरच्या घरी रहात होती. विवाहित आणि दोन मुलांचा पिता असणार्‍या…

रांची (झारखंड) येथे धर्मांधाकडून हिंदु मुलीची फसवणूक करून लग्न !

पीडित युवतीची फेसबूकवरून रौशन भारद्वाज याच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर वर्ष २०१३च्या जानेवारीमध्ये तिने रौशनसमोर न्यायालयीन विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला.

स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान…

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या…

आयएएस टॉपर टीना दाबी-अतहर खानचे लग्न म्हणजे ‘लव्ह जिहाद’- हिंदू महासभा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अव्वल ठरलेल्या टीना दाबी आणि अतहर आमिर उल शफी खान यांच्या लग्न करण्याच्या निर्णयावर हिंदू महासभाने आक्षेप घेतला आहे.

१९ वर्षीय मुलगी २० वर्षांच्या प्रियकरासोबत राहू शकणार लिव्ह इनमध्ये – गुजरात उच्च न्यायालय

गुजरात उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपसंदर्भात आज ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. एका १९ वर्षीय हिंदू मुलीला २० वर्षीय मुसलमान प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी…

संपूर्ण शक्तीनीशी संभाजी आरमारचे कार्यकर्ते हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होणार – श्रीकांत डांगे, संस्थापक अध्यक्ष, संभाजी आरमार, सोलापूर

आज हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास या समस्या उरणार नाहीत, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता…

पुण्यामध्ये धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अमानुष अत्याचार : धर्मांधाला अटक

कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर…

सर्व हिंदूंनी संघटित होऊन वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले.

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…