हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला !

हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथील हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. Read more »

आसाम : मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा, व्याख्याने, हिंदूसंघटन बैठका, वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून धर्मजागृती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. Read more »

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या, असे आवाहन समितीचे गुजरात राज्य, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. Read more »

पुणे येथील श्री गौड ब्राह्मण समाज यांच्या दुर्गामाता मंदिरात नवरात्रीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत व्याख्यान

येथील श्री गौड ब्राह्मण समाज, बिबवेवाडी यांच्या दुर्गामाता मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व आणि या काळात होणारे अपप्रकार’ या विषयावर नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. Read more »

‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !

‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेच्या अंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रम परिसरात उभारलेल्या भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. Read more »

ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा अभ्यास केला पाहिजे – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा आपण अभ्यास केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. Read more »

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

आपल्या देशाची महान संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना जात-पात, पक्ष आणि संघटना असे अस्तित्व विसरून संघटितपणे प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. Read more »

बिहार राज्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि मंदिर विश्वस्त यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले. Read more »

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावे आणि गल्ल्या यांमध्ये डौलाने फडकला भगवा ध्वज !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला. Read more »

लातूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी घेतली श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांतर्गत २७ सप्टेंबर या दिवशी येथील गंजगोलाईमधील श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​