Menu Close

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि लोधी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान

हिंदु धर्मियांना आमिष दाखवून ख्रिस्ती पंथात घेतले जात आहे, हे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन…

देशाच्या काही भागांमध्ये हिंदू मुक्तपणे राहू शकत नाहीत – मोहन भागवत

देशाच्या काही भागांमध्ये हिंदू मुक्तपणे वावरु शकत नाहीत. हिंदू एकत्र नसल्यामुळे त्यांच्या अधिकारावर गदा येते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी…

मोहन भागवत यांच्या सभेला कोलकाता उच्च न्यायालयाची परवानगी

कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या सभेला कोलकाता पोलिसांनी…

दोन विद्यार्थ्यांनी कपाळाला विभूती लावल्यामुळे त्यांना कॉन्व्हेंट शाळेतून काढून टाकले

कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा यांना पायदळी तुडवले जाते, त्यावर बंदी घालण्यात येते, हे नवीन राहिलेले नाही. काँग्रेसच्या राज्यात अशा शाळांवर कारवाई होणे अशक्य…

मुंबईतील अनधिकृत सनबर्न कार्यक्रमाची तिकिटे खरेदी करू नयेत – महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

संस्कृतीहीन कार्यक्रमाची तिकिटे न खरेदी करण्याचे आवाहन करणार्‍या मुंबई महापालिकेचे अभिनंदन ! हा कार्यक्रम रहित होण्यासाठी पालिका प्रशासनासोबत हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची मागणी…

वारकर्‍यांना मारहाण करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामहाराज राठोड

जिंतूर (जिल्हा परभणी) येथे पोलिसांच्या समक्षच वारकरी संतांवर शाईफेक करणे, त्यांना उठाबशा मारायला लावणे असे प्रकार होऊनही पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांनी कोणतीही कारवाई केली…

केंद्रशासनाने बंगाल आणि केरळ येथील हिंदूंचे संरक्षण करावे ! – कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

पश्‍चिम बंगालमधील दंगलीचे प्रसंग पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी केंद्र शासनाने उपाययोजनांचा विचार करावा यांसह आदी मागण्यांचे निवेदन ९ जानेवारी या दिवशी बजरंग दलाच्या वतीने राष्ट्रपती…

‘लक्ष्मणस् आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट’ संकेतस्थळावरून होणार्‍या हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाचा धर्माभिमानी हिंदूंकडून निषेध !

व्यावसायिक कारणांसाठी गेली अनेक वर्षे हिंदूंच्या देवतांचा वापर करून त्यांचा अवमान केला जात आहे, याविरोधात देशात कायदा करून त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारने करणे…

संगमनेर (जिल्हा नगर) येथील पशूवधगृहावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४७ गोवंशियांची सुटका, ४०० किलो मांस जप्त

गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीनतेरा ! यावरून केवळ कायदा करून उपयोग नाही, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासाठी पोलीस यंत्रणाही तितकीच सक्षम हवी !

देशद्रोह्यांचे उदात्तीकरण करणारा ‘रईस’ आणि हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत !

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचा, तसेच एका माफियाचे उदात्तीकरण करणारा ‘रईस’ आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ हे…