धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली. Read more »

एन्सीईआर्टी च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल – शिवसेना

राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्‍या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी. Read more »

गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले. Read more »

सनातनच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला निश्‍चित यश मिळणार ! – श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर महास्वामी, करुणेश्‍वर मठ, कर्नाटक

अत्यंत दुर्बल आणि अप्रामाणिक व्यक्ती आपल्या देशाची पहिली पंतप्रधान झाली, हे आपले दुर्भाग्यच म्हणावे लागेल. त्याचे फळ म्हणूनच आजही काश्मीरच्या हिंदूंवर अमानवीय अत्याचार होत आहेत. हिंदु नेत्यांची हत्या करून हिंदु संघटनांची शक्ती नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. Read more »

पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच ! – हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या असून ‘पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच’. Read more »

हिंदूंची दु:स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय ! – सौ. मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

हिंदूच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे शासन अन्य धर्मियांवर तशी कारवाई करत नाहीत. आज हिंदूंची जी दु:स्थिती झाली आहे, ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे हाच उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मधुरा तोफखाने यांनी केले. Read more »

शिवपाडी (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवपाडी, मणिपाल येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे उद्घाटन रविवार, ११ डिसेंबर या दिवशी पेजावर स्वामीजी श्री श्री श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Read more »

मंदिरांना अवैध म्हणून पाडण्याची शासकीय मोहीम तातडीने बंद करावी ! – भाजप आणि शिवसेना आमदारांची विधीमंडळात मागणी

राज्यभरात गेल्या १ वर्षापासून अतिक्रमणाच्या नावाखाली मंदिरे पाडण्याचा सपाटा महानगरपालिकेने लावला आहे. मंदिरांना उद्ध्वस्त करण्याची ही शासकीय मोहीम तातडीने बंद व्हावी, यासाठी भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी सूचना विधानसभेमध्ये राज्याच्या प्रधान सचिवांकडे दिली आहे. Read more »

स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान इतिहास विसरून मुलांना पाश्‍चात्य शिक्षण, कपडे, जीवनशैली यांविषयी प्रोत्साहन देतांना आढळतात. Read more »

अमेरिकेत भगवान कृष्णाला बाहुल्याच्या रूपात दाखवून विडंबन !

लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान कृष्णाला ‘केन’ नावाने प्रचलित असलेल्या बाहुल्याच्या रूपात प्रदर्शित केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​