Menu Close

शिवछत्रपतींच्या स्मारकाची पायाभरणी करणारे शासन शिवप्रभूंच्या भूमीत सनबर्नला अनुमती देते, हे संतापजनक ! – नितीन चौगुले, कार्यवाह, श्रीशिवप्रतिष्ठान

महाराष्ट्रातील तरुणांसमोर छत्रपतींचा आदर्श ठेवण्याच्या गोष्टी करतांना तरुणांचे अध:पतन करणार्‍या सनबर्नला अनुमती देणे हे केवळ भाजपचे नव्हे, तर देशाचे दुर्दैव आहे, असे मत सांगली येथील…

रामजन्मभूमीचे तुकडे मान्य नाहीत- विहिंप

अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे.

रांची (झारखंड) येथे धर्मांधाकडून हिंदु मुलीची फसवणूक करून लग्न !

पीडित युवतीची फेसबूकवरून रौशन भारद्वाज याच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर वर्ष २०१३च्या जानेवारीमध्ये तिने रौशनसमोर न्यायालयीन विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला.

बंगालमधील हिंंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात हिंदु वाहिनीकडून देहलीतील जंतरमंतर येथे आंदोलन !

बंगालमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या निषेधार्थ जंतरमंतर येथे हिंदु वाहिनीकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत सुरेंद्रनाथ अवधूत महाराज यांच्या नेतृत्वाखालील…

हिंसाचारामुळे धुलागड (बंगाल) अजूनही धुमसतेच !

बंगालमधील मालदानंतर आता धुलागड धार्मिक हिंसाचारामुळे धुमसत आहे. या हिंसाचारात २५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. तेथील तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वी हिंसाचारग्रस्त भागात…

हिंदूंच्या विरोधानंतर कॅलिफोर्नियातील आस्थापनाने हिंदु देवतांची चित्रे असलेल्या उत्पादनांची विक्री थांबवली !

कुत्र्याचा पलंग, कुत्र्यासाठी चटई, पायपुसणी, स्नानागृहातील चटई, लेगिंग्स (स्त्रियांचा पोशाख), योग चटई इत्यादी वस्तूंवर श्री गणेशाचे चित्र छापण्यात आले होते. या वस्तूंवर हिंदु देवतांची चित्रे…

काळवंडलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल !’

हिंदूंची मूळ प्रकृती तेजस्वी आहे. तेजाची उपासना करून स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करण्याची आहे. म्हणूनच सूर्यामुळे त्वचा काळवंडणार्‍या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना सनदशीर मार्गाने विरोध करणे क्रमप्राप्त ठरते.’

हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना या वेळी रुग्णालयातील एका सभागृहात ‘मदरमेरी’ची मोठी मूर्ती आणि समोर ठेवण्यात आलेली फंडपेटी, तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले क्रॉस आणि मदर…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर…

श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांनी ख्रिसमसच्या नावाखाली होणारा धर्मप्रसार रोखला !

सांगली येथील राममंदिर चौकात २२ डिसेंबरच्या रात्री ७.३० वाजता काही ख्रिस्ती ख्रिसमसच्या नावाखाली बायबलचे वाटप करणे, पदपथावरच येशूचे महत्त्व सांगणे, तसेच अन्य प्रकारच्या कृतींद्वारे ख्रिस्ती…