Menu Close

रेल्वेस्थानकांवर क्रूर अकबराची चित्रे लावण्यात येऊ नयेत – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

अलीकडेच रेल्वे प्रशासनाकडून नुतनीकरणाच्या अंतर्गत विविध रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणासह क्रूर अकबराच्या कथित पराक्रमाची चित्रे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

श्रीलंकेतील श्री कोनेश्‍वरम् मंदिराच्या प्रमुखांचा तेथील सरकारकडून छळ !

श्री कोनेश्‍वरम् मंदिर हे श्रीलंकेतील प्राचीन हिंदु मंदिर असून या पवित्र मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य करून स्वत:चे धर्मकर्तव्य पार पाडणार्‍या श्री. सुब्रह्मण्यम् यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे…

बांगलादेशात वर्ष २०१६ मध्ये ९८ हिंदूंची हत्या आणि ३५७ घायाळ ! – जातीय हिंदु मोहजोटे या संस्थेचा अहवाल

वर्ष २०१६ मध्ये बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या आक्रमणात ९८ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३५७ जण घायाळ झाले आहेत, असे बांगलादेश जातीय हिंदु मोहजोटे (बीजेएच्एम्) या…

देशाची एकता आणि अखंडता यांसाठी तत्काळ समान नागरी कायदा लागू करावा ! – विश्‍व हिंदु परिषद

संविधानाला अनुसरून देशात मानवाधिकार, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय प्रन्यासी मंडळ आणि व्यवस्थापन समितीने…

अन्य धर्मियांच्या सणांना अशुभ दिवस दाखवणे, हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! – राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांची जात्यंधता

ठाणे : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर दाते पंचांगाची होळी केली. वर्ष २०१७ च्या दाते पंचांगामध्ये अन्य धर्मियांच्या सणांना…

धर्मग्लानीच्या लढ्यात धर्माच्या बाजूने उभे रहाण्यासाठी उपासनेची आवश्यकता ! – योगेश व्हनमारे, हिंदु जनजागृती समिती

धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्‍चर्या काय करणार ?…

सनबर्न फेस्टिव्हलला दिलेला मद्यपरवाना नाकारण्यासंबंधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना निवेदन सादर

सरकारने स्वतःहून मद्यबंदी करणे अपेक्षित होते. अशी मागणी करावी लागते, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

रतलाम (मध्यप्रदेश) येथील सरस्वती शिशू विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

आज हॅलो म्हणणे, शेकहॅन्ड करणे, फादर-मदर डे साजरे करणे, यांसारख्या अनेक छोट्या छोट्या कृतीतून कळत नकळत आपण अर्थहीन पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत.

संस्कृती सोडून होणार्‍या सनबर्नला अनुमती नाकारा ! – जय गणेश पिठाच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वर्षानुवर्षे उत्सव साजरा करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना ध्वनीक्षेपक, तसेच इतर अन्य अनुमती घेतल्यानंतरच उत्सव साजरा करता येतो. अशा प्रकारच्या अनुमती सनबर्नच्या आयोजनापूर्वी घेतल्या आहेत का ?

फरहान अख्तर समवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाणार्‍या अभिनेत्री श्रद्धा कपूरला शक्ती कपूर यांनी फरफटत नेले !

रॉक ऑन २ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर वडिलांचे घर सोडून अख्तरच्या घरी रहात होती. विवाहित आणि दोन मुलांचा पिता असणार्‍या…