Menu Close

हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा : शिवसेना आमदार

हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अजय चौधरी, सदानंद चव्हाण आणि भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणी हिंदु तरुणाला अटक

पाकमधील हिंदु समाजाचा छळ करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे खोट्या प्रकरणात गोवले जाते ! भारतात प्रतिदिन धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे होतात, हिंदूंच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते;…

आज ना उद्या श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण होणारच : आमदार राज पुरोहित

भाजप शासनाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात की, ‘यापुढे आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही’ आणि त्याच पक्षाचे आमदार मात्र ‘मुंबादेवी मंदिराचे सरकारीकरण होणारच’,…

राजस्थानमधील धर्मांध गोतस्कराच्या हत्येस उदंड प्रसिद्धी; मात्र हिंदु तरुणाच्या हत्येकडे दुर्लक्ष

राजस्थानच्या अलवरमध्ये २० जुलै या दिवशी रकबर खान या गोतस्कराची जमावाकडून झालेल्या कथित हत्येमुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. मात्र त्याच दिवशी बारमेर येथे खेताराम…

हरिणायामध्ये विवाह होण्यासाठी धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांकडून हिंदूंना आमीष

धर्मशिक्षणाच्या अभावी वैयक्तिक स्वार्थासाठी धर्मत्याग करणारे नतद्रष्ट हिंदू ! कधी ‘विवाह होत नाही’ म्हणून मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना धर्मांतर करतांना पाहिले आहे का ?

सध्या आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही : सुधीर मुनगंटीवार

असे आहे, तर सरकार मंदिरे कशासाठी कह्यात घेत आहे ? ज्या मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे, अशा व्यवस्थापनाच्या साहाय्याने अन्य मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार…

उल्हासनगर येथे वैध मार्गाने गोमांस पकडून देणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर पोलिसांचा लाठीमार !

गो-तस्करांना मारल्याविषयी ओरड करणारे अशा घटनांच्या वेळी कुठे लपून बसतात ? गो-तस्करांना मारहाण करणारे वृत्त दिवसभर दाखवणार्‍या एकाही वाहिनीने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी मारल्याचे वृत्त एकदाही दिले…

गुरुपौर्णिमेच्या वेळी मुसलमान विद्यार्थिनी शिक्षकांच्या चरणी नतमस्तक झाल्याच्या घटनेचा धर्मांधांकडून विरोध

नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी इस्लामी गोल टोपी घातली नाही, यावरून त्यांच्यावर टीका करणारे आता का बोलत नाहीत ? सर्वधर्मसमभाव नेहमी हिंदूंनीच दाखवायचा असतो…

न्यायालयाच्या नाही, तर हिंदूंच्या शक्तीमुळे राममंदिर उभारले जाईल : खासदार विनय कटियार

हिंदूंनी त्यांच्या शक्तीद्वारेच भाजपला केंद्रात सत्ता दिली त्याला ४ वर्षे झाली आहेत; मात्र भाजप ‘न्यायालयाच्या निर्णयानुसार वागणार’, असे म्हणत आहे, त्यामुळे कटियार यांनी अशी विधाने…

‘जिला गोरखपूर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या विरोधात गुन्हा नोंद

आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.