श्री. वैभव यांच्या अटकेमुळे समस्त वसईवासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. श्री. वैभव राऊत हे गोरक्षणाचे कार्य वैध मार्गाने करत असून त्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी…
स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…
देशात भाजप सत्तेवर असलेल्या बहुतांश राज्यांत गोहत्याबंदी कायदा असून देशातील समाजही गोहत्येवरून संतप्त होत आहे ! असे असतांना बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघातील बहुसंख्य हिंदू असलेल्या…
मुंबईसह देशातील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत द्वार’असे नामकरण करा ! : आंदोलनात राष्ट्रप्रेमींची मागणी
११ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी फोंडा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवयोद्धा, गोमंतक हिंदू प्रतिष्ठान, गोमंतक मंदिर आणि धार्मिक महासंघ, मराठी राजभाषा…
मालेगाव बॉबस्फोट प्रकरणातही हिंदुत्वनिष्ठ निर्दोष असतांना त्यांना अडकवण्यात आले होते. त्यामुळे श्री. राऊत यांची अटक म्हणजे मालेगावची पुनरावृत्तीच वाटते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य…
तोंडी तलाकचा आणि प्रभु श्रीरामचंद्रांंच्या जीवनातील या घटनेचा येथे काहीही संबंध नसतांना हुसेन दलवाई यांनी जाणीवपूर्वक तो जोडण्याचा प्रयत्न केला आहे ! यातून त्यांची धर्मांधता…
हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे…
बांगलादेशातील ही असहिष्णुता भारतातील पुरो(अधो)गाम्यांना दिसत नाही का ? याविषयी बरखा दत्त, सागरिका घोष यांसारख्या महिला पत्रकार का बोलत नाहीत ?
प्रयाग येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार…