Menu Close

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीच्या विरोधात निषेधमोर्चा

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीविरुद्ध ३० ऑगस्ट या दिवशी हुब्बळ्ळी येथे निषेधमोर्चा काढण्यात आला. शहरातील दाजिबान पेठेतील श्री दुर्गादेवी मंदिरापासून प्रारंभ झालेल्या या मोर्च्याची सांगता तहसीलदार…

इंदूरमध्ये हिंदूंच्या मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन

इंदूर (मध्यप्रदेश) येथील प्रशासनाने बंगाली कॉलनीमध्ये रहाणार्‍या हिंदूंच्या प्रमुख मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सर्व हिंदू कल्याण आणि उत्थान समितीने नुकतेच येथे धरणे आंदोलन केले

(म्हणे) ‘हा सनातनवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न !’ – शरद पवार यांचा जावईशोध

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळीही शरद पवार यांनी ‘यात मुसलमान असू शकत नाही’, असे सांगून अन्वेषणाची दिशा पालटून ती हिंदुत्वनिष्ठांच्या दिशेने वळवली आणि ‘हिंदु आतंकवाद’ नावाचे चित्र…

पनवेल येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मोर्चाद्वारे दृढनिश्‍चय !

सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्‍या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा दृढनिश्‍चय पनवेल येथे सनातनच्या समर्थनासाठी एकवटलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला. …

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आंदोलनात ७ हिंदुत्वनिष्ठांसह २७ जणांनी सहभाग घेतला, तर १२५ जणांनी निवेदनांवर स्वाक्षर्‍या केल्या. निवेदन २७ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले.

पंढरपूर : मंदिर समितीच्या कर्मचार्‍याकडून लाडूच्या प्रसादात लाखो रुपयांचा गैरव्यवहार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडू विक्रीच्या रकमेतील ३ लाख ५० सहस्र रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी कर्मचारी मोहन औसेकर याला मंदिर समितीने काही दिवसांसाठी निलंबित केले…

निरपराध्यांची अपकीर्ती करणार्‍या षड्यंत्राचा शोध घ्या : सांगली येथील हिदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना २३ ऑगस्ट या दिवशी तासगाव येथील श्री. सूरज पोळ आणि श्री. सचिन कुलकर्णी या दोन सनातनच्या साधकांची…

नंदुरबार शहरात कचरा डेपोवर आढळलेले शेकडो टन मांस गोवंशियांचे असल्याचा संशय

नंदुरबार येथील कचरा डेपोवर शेकडो टन मांस आणि गुरांचे अवशेष आढळले असून हे गोवंशियांचे मांस असल्याच्या संशयावरून हिंदुत्वनिष्ठांनी चौकशीची मागणी केली. यानंतर या संदर्भात गुन्हा नोंद…

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील काही विद्यार्थी संघटनांचा (जन्महिंदूंचा) सत्यनारायण पूजेला आक्षेप

रस्त्यावर नमाजपठण करून वाहनधारकांची मुस्कटदाबी करणार्‍या मुसलमानांना हिंदुद्वेषी विद्यार्थी संघटनांनी कधी विरोध केला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

विश्‍व हिंदु परिषदेने ख्रिस्ती महिलेची केलेली ‘घरवापसी’ योग्य : मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे