Menu Close

न्यायालयाच्या नाही, तर हिंदूंच्या शक्तीमुळे राममंदिर उभारले जाईल : खासदार विनय कटियार

हिंदूंनी त्यांच्या शक्तीद्वारेच भाजपला केंद्रात सत्ता दिली त्याला ४ वर्षे झाली आहेत; मात्र भाजप ‘न्यायालयाच्या निर्णयानुसार वागणार’, असे म्हणत आहे, त्यामुळे कटियार यांनी अशी विधाने करण्यापेक्षा स्वपक्षाच्या सरकारला मंदिर बांधण्यास सांगावे !

फैजाबाद (उत्तरप्रदेश) : बाबरने कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाने भगवान श्रीरामाचे मंदिर पाडले नव्हते. जर त्याला कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नव्हती, तर आम्हालाही नाही. जनतेची शक्ती आमच्यासमवेत असून आम्ही मंदिर उभारू. आम्ही न्यायालयावर नाही, तर हिंदूंच्या शक्तीवर आश्रित आहोत. जनतेच्या भावनांना पहाता राममंदिराचे निर्माण केले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे खासदार विनय कटियार यांनी येथे केले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *