Menu Close

जळगाव : ‘दैनिक लोकमत’ आयोजित आदर्श गणेशोत्सव चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

दैनिक लोकमतच्या कार्यालयात ३० ऑगस्ट या दिवशी आदर्श गणेशोत्सव या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात सनातन…

संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर HJS चे श्री. किरण दुसे यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष मुलाखत

गणेशोत्सव साजरा करण्यामागील शास्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशी असावी, श्री गणेशमूर्ती विसर्जन का करावे यांसह अनेक गोष्टींवर संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर…

मूर्तीदानासाठी बळजोरी करणार नाही ! – मुख्याधिकारी, गडहिंग्लज

श्री गणेशमूर्तीदानासाठी प्रशासन कोणावरही बळजोरी करणार नाही, असे आश्‍वासन गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी श्री. नागेंद्र मतळेकर यांनी दिले.

चितेपिंपळगाव (संभाजीनगर) : सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्‍वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्रयुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया : सौ. वसुधा चौधरी, हिंदु जनजागृती समिती

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९

कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – मलकापूर येथे निवेदन

गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.

वर्धा येथेही प्रशासनास निवेदन !

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.

श्री गणेशमूर्तींची विटंबना रोखण्यासंदर्भात कल्याण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्‍या भीषण प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान रोखण्याविषयी हिंजसच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी…

नागपूर येथे प्रशासनाला श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवण्यासंदर्भात निवेदन

येथील उपायुक्त श्री. राम जोशी यांना गणेशोत्सवात होणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना रोखली जावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मलकापूर येथे गणेशोत्सव मंडळांसाठीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

सध्या समाजबांधव नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रस्त आहेत. समाजबांधव झळ सोसत असतांना गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करतांना कृत्रिम सजावट, तसेच बाह्य देखाव्यांभर भर न देता धार्मिक पद्धतीने…