Menu Close

द्वारका बेटावरील २ द्वीपांवर मालकी सांगणारी सुन्नी वक्फ बोर्डाची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली !

 हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणार्‍या द्वारका बेटावरील २ द्वीपांवर सुन्नी वक्फ बोर्डाने दावा करत गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.…

हिंदूंची क्षमा न मागता केवळ भावनांचा आदर केल्याचे सांगत ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे मागे घेतल्याची केली घोषणा !

मधुबन में राधिका नाचे रे’ या गीतावर अश्‍लील नृत्य करतांना दाखवून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान करण्यात आला होता. भारतभरातील हिंदूंनी या विरोधात व्यापक स्तरावर…

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

 जे कुणी लोकांचे धर्मांतर करत आहेत ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाहीत. एखाद्याचे चांगले काम आणि त्या धर्मातील व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास…

सिलचर (आसाम) येथे नाताळच्या कार्यक्रमात हिंदु तरुण-तरुणी यांनी सहभागी होण्यास काही लोकांचा विरोध

आसाममधील सिलचर येथे २५ डिसेंबरच्या रात्री नाताळ साजरा करत असतांना काही जणांनी त्याला विरोध केला. त्यांनी हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. या प्रकरणी कोणताही…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ! – खासदार श्रीरंग बारणे, मावळ (शिवसेना)

मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात…

भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करावे !

‘भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे’, या मागणीचे निवेदन सरवदेनगर येथील ‘राजे ग्रुप’चे धर्मप्रेमी आणि शहरातील अन्य धर्मप्रेमी यांनी दिले.

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

 आसामच्या भाजप सरकारने प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे आता गोतस्कराच्या घरात प्रवेश करून शोध घेण्यासह गेल्या ६ वर्षांत त्याने…

अभिनेत्री सनी लियोनी यांच्या ‘मधुबन’ या गाण्यावर बंदी घाला ! – मथुरेतील संतांची मागणी

गाण्यातून अश्‍लीलता पसरवण्यात येत आहे. याचा सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. आता मथुरा येथील काही संतांनी विरोध करत या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली…

मध्यप्रदेशातील शाळेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘करीना-सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय ?’, असा प्रश्न विचारल्याने शाळेला नोटीस

 खांडवा शहरामधील ‘अ‍ॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल’च्या प्रश्‍नपत्रिकेत ‘करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव काय ?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावरून टीका…

देहली येथे धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एक हिंदु तरुणाचा मृत्यू

संगम विहारमध्ये जतिन आणि पंकज या हिंदु तरुणांवर ७-८ धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या आक्रमणात जतिन याचा मृत्यू झाल्याची घटना २० डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेचे सीसीटीव्ही…