Menu Close

धावत्या उपनगरीय रेल्वेच्या गाडीतील आसनावर मुसलमानाचे नमाजपठण !

धावत्या उपनगरीय रेल्वेमध्ये (लोकलमध्ये) एक मुसलमान व्यक्ती एकाच वेळी ३ जण बसू शकणार्‍या आसनावर नमाजपठण करत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ही…

पंजाब : येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करून तेथे ख्रिस्ती धर्म आणि बायबल यांचे शिक्षण देणार !

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी राज्यात येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. येथे बायबल आणि ख्रिस्ती धर्म यांचे शिक्षण देण्यात येणार…

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथे धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ !

सामाजिक संकेतस्थळावरील एका पोस्टद्वारे महंमद पैगंबर यांचे विडंबन झाल्याच्या प्रकरणावरून १७ डिसेंबर या दिवशी येथे धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. धर्मांधांनी दुचाकी,…

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

कट्टाकाडा क्षेत्रामध्ये असलेल्या एका हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात भारताचा राष्ट्रध्वज ‘टॉवेल’ (मोठा पंचा) म्हणून वापरत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ…

अहिंदूंना मंदिराच्या दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत धर्माच्या आधारावर निर्बंध घातला जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्रप्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैल येथील मल्लिकार्जुन स्वामी मंदिरासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने येथील व्यापारी संकुलातील दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत…

भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे !

भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे हलाल प्रमाणपत्र रहित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन येथील हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान आणि हिंदू एकता प्रतिष्ठान या संघटनांच्या वतीने प्रशासनाला देण्यात…

हिंदूंच्या बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात संपूर्ण देशात ‘धर्म रक्षा अभियान’ ! – मिलिंद परांडे, महामंत्री, विश्व हिंदु परिषद

कोरोनाच्या भीषण आपत्तीच्या काळात संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत असतांना, तसेच सामाजिक-धार्मिक संस्था सेवाकार्यात गुंतल्या असतांना ख्रिस्ती मिशनरी मुलांचे अन् हिंदूंचे धर्मांतराचे काम आक्रमकपणे करत…

‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

 छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवर होणारे…

धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

आरोग्य साहाय्य समितीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धर्मादाय आयुक्तांना निवेदन

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांचा विरोध कायम !

शुक्रवारी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला गेले काही मास हिंदूंकडून विरोध केला जात आहे. शुक्रवार, १७ डिसेंबरलाही हिंदु संघटनांकडून विरोध करण्यात आला. त्या वेळी नमाजपठण करणारे आणि…