Menu Close

अभिनेत्री सनी लियोनी यांच्या ‘मधुबन’ या गाण्यावर बंदी घाला ! – मथुरेतील संतांची मागणी

मथुरा (उत्तरप्रदेश) – अभिनेत्री सनी लिओनी यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या व्हिडिओ गाण्यातून श्रीकृष्णाच्या निस्सिम भक्त राधा यांचा अवमान करण्यात आला आहे. गाण्यातून अश्‍लीलता पसरवण्यात येत आहे. याचा सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. आता मथुरा येथील काही संतांनी विरोध करत या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास सनी यांच्या विरोधात खटला प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *