Menu Close

‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन…

मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते कळंगुट जंक्शनवर पोर्तुगालचे फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या पुतळ्याचे अनावरण

देशप्रेमी नागरिकांच्या मते, ज्या पोर्तुगिजांनी गोव्यात ४५० वर्षे अत्याचारी राजवट केली, त्या राष्ट्राचा प्रतिनिधी असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो याचा पुतळा गोव्यात उभारणे, ही गोमंतकियांसाठी लज्जास्पद गोष्ट…

छत्तीसगड येथे नाताळच्या दिवशी २५० ख्रिस्ती कुटुंबातील ६०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !

ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ?

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलांना देण्यात आली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ

‘आम्ही शपथ घेतो की, भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी काम करू. यासाठी आम्ही लढू. यासाठी आम्ही मरण पत्करू आणि आवश्यकता भासल्यास यासाठी मारू. कोणतेही बलीदान देण्याची…

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी मठ आणि मंदिरे यांनी वार्षिक लक्ष्य ठरवावे ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे आवाहन

गेल्या १ सहस्र वर्षांत ज्या हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले, अशांच्या वंशजांना आता पुन्हा हिंदु धर्मात यावेसे वाटत असेल, तर त्यांना सरकारने साहाय्य, सुरक्षा दिली…

कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसी नेत्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद !

आयोजित धर्मसंसदेमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येवरून नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्यावरून कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रारी केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला…

रझा अकादमीवर सरकार कारवाई करणार का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

 महाराष्ट्रात नोव्हेंबर मासात अमरावती, मालेगाव, नांदेड यांसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या दंगली या सुनियोजित होत्या. सामाजिक माध्यमांचा उपयोग करून दंगल घडवण्याचा हा रझा अकादमीचा…

मी इस्लामला मानत नसून मला ‘भगवद्गीता’ या ग्रंथाद्वारे हिंदु धर्माच्या तर्कशुद्ध पैलूंविषयी जाणून घ्यायचे आहे !

‘‘मला ‘ट्रोल’ करणारे बहुतेक लोक मुसलमान आहेत. ‘मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे’, असे त्यांना वाटते. ते माझा द्वेष करतात; मात्र मी कोणताही धर्म पाळत…

उत्तरप्रदेशमध्ये मंदिराजवळ धर्मांधांना दारू पिण्यापासून रोखल्याने रा.स्व. संघाच्या कार्यालयावर आक्रमण !

आलमगंज चौकीजवळ राधाकृष्ण मंदिर आहे. येथे धर्मांधांकडून दारू पिऊन गोंधळ घालण्यात येत असे. या मंदिरासमोरच रा.स्व. संघाचे कार्यालयही आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी या धर्मांधांना दारू पिण्यास…