Menu Close

मुंबईतील प्रभादेवी मंदिरासमोर ‘सेंट थॉमस चर्च’ उल्लेख असणारा महापालिकेने नव्याने बसवलेला ब्रिटीशकालीन मैलाचा दगड हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर प्रशासनाने हटवला !

प्रभादेवी या पुरातन मंदिराच्या समोर ‘सेंट थॉमस चर्च’ असा उल्लेख असलेला मैलाचा दगड मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून नुकताच लावण्यात आला होता. मंदिरात जाण्याच्या…

(म्हणे) ‘मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही लढा देऊ !’

 ‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) रातोरात नष्ट करू शकत नाही. आमच्या पिढ्या येथेच जन्माला आल्या आणि येथेच मरण पावल्या. मी उघडपणे सांगू…

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे,…

कोरगज्जा मंदिराची विटंबना करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तीला अटक

मार्णमिकट्टे भागातील कोरगज्जा मंदिरासमोर वापरलेले गर्भनिरोधक आणि येशूवरील लेख असलेली पत्रके ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकार्‍यांनी धर्मांतरित ख्रिस्ती देवदास देसाई याला अटक केली आहे. तो मूळचा…

अयोध्या आणि काशी येथे भव्य मंदिर उभारले जात असतांना मथुरा आणि वृंदावन मागे कसे राहील ? – योगी आदित्यनाथ

आम्ही म्हटले होते की, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यास प्रारंभ केला जाईल. त्यानुसार आम्ही त्याच्या बांधकामास आरंभ केला आहे. काशीमध्येही काशी विश्‍वनाथ धाम भव्य…

पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्‍व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर…

अल्‍पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याप्रकरणी फादरला सश्रम जन्‍मठेप

 १३ वर्षांच्‍या मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याच्‍या प्रकरणी फादर (ख्रिस्‍ती धर्मगुरु) जॉन्‍सन लॉरेन्‍स यांना विशेष पॉक्‍सो न्‍यायालयाने सश्रम जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्‍यायालयातील विशेष…

ट्विटरद्वारे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेस उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित आणि विजयदुर्ग, रामेश्‍वर अन् गिर्ये या ३ ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने विजयदुर्ग किल्ल्यावर १ जानेवारी २०२२ या दिवशी दीपोत्सव ! नेत्रतपासणी शिबिर आणि…

१५ मिनिटे काय १५ वर्षे दिली, तरी तुम्ही हिंदूंचे काहीही बिघडवू शकणार नाही ! – भाजपचे आमदार टी. राजासिंह यांची सूचक चेतावणी !

त्यांना मी सांगू इच्छितो की, अशी प्रक्षोभक भाषणे देणे बंद करा. १५ वर्षे दिली तरी तुम्ही हिंदूंचे काहीही बिघडवू शकणार नाही, असा घणाघात तेलंगाणातील भाजप…

रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी धर्मांध पोलीस कर्मचारी निलंबित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या (एस्.डी.पी.आय.च्या) कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी पीके अनस या पोलीस…