काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या चळवळीला पुणे बार असोसिएशनचा पाठिंबा

काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. तेथील देशभक्त नागरिकांना हुसकावून लावण्याचे कारस्थान शत्रूराष्ट्र करत आहे. याविषयी आणि देशभरात वाढत असलेल्या आतंकवादाच्या विरोधात करण्यात येत असलेले जनजागृती अभियान म्हणून एक भारत अभियान चालू झाले आहे. Read more »

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काश्मीरला कुरुक्षेत्र बनवा ! – डॉ. अजय च्रोंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर

ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तेथील आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, त्याप्रमाणे काश्मीरमधील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी सर्जिकल हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले. Read more »

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे राष्ट्रीयत्वाला स्थान ! – राहुल कौल, अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे काश्मीरमध्ये पुन्हा राष्ट्रीयत्वाला स्थान देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. पुणे येथे २३ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या सभेस उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री. कौल यांनी या वेळी केले. Read more »

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी पुणे शहर उभे ठाकले !

पुणे येथे २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी कार्यकर्ते खानावळी, अधिकोष, वसतीगृहे, उपहारगृहे, महाविद्यालये आदी ठिकाणी धर्मजागृती सभेचा प्रसार करत आहेत. Read more »

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही ! – श्री. राम गावडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही. काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येत असलेल्या एक भारत अभियानाला आमचा जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख श्री. राम गावडे यांनी केले. Read more »

पर्वरी येथे ‘एक भारत अभियान- काश्मीर की ओर’ अभियानांतर्गत सभा

‘एक भारत अभियान – काश्मीर की ओर’ या अभियानांतर्गत गोवा विकास मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे पर्वरी येथील श्री. राजकुमार देसाई यांच्या निवासस्थानी नुकतेच एका सभेचे आयोजन केले होते. Read more »

चलो काश्मीरच्या नार्‍याने सिंहगड दुमदुमला… !

समितीच्या कार्यकर्त्यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी किल्ले सिंहगड येथे गडावरील पर्यटकांना काश्मिरी हिंदूंवर ओढवलेली दुर्दैवी स्थिती अवगत करून त्यांच्या समर्थनासाठी संघटित होण्याचे आवाहन करत २३ ऑक्टोबरला होणा-या धर्मसभेचे निमंत्रण दिले. Read more »

कोजागरीच्या निमित्ताने राष्ट्रजागरण !

पुणे येथे काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसार करत समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रजागरण केले. Read more »

एक भारत अभियानाला मनसेचा जाहीर पाठिंबा ! – अजय शिंदे, मनसे

मनसेचे पुणे शहराध्यक्ष श्री. अजय शिंदे यांनी एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा दर्शवला तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होणा-या विराट हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहावे, असे आवाहनही केले. Read more »

शिवसैनिकांनी हिंदु धर्मजागृती सभेस बहुसंख्येने उपस्थित रहावे ! – श्री. विनायक निम्हण, शिवसेना

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार्‍या एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख श्री. विनायक निम्हण यांनी २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेस शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​