उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेठवडगाव येथे नगर परिषद प्रशासक विद्या कदम यांना देण्यात आले. Read more »
येथील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवण्यात येणार्या पुस्तकावर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. ‘कॉन्व्हेंट शाळेचे इस्लामीकरण करण्यात येत आहे’, असा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला आहे. Read more »
सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद तालुक्यातील बेरौरा गावामध्ये मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंच रेशमा यांनी सरपंच असतांना काही शौचाले बांधली होती. Read more »
फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील हरिहरगंज मोहल्ल्यातील चुनावाली गल्लीत असणार्या चर्चमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे पोचले. त्यांनी चर्चच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. Read more »
ईद, नाताळ आदी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी कधी त्यांच्यावर आक्रमणे होतात का ? मग हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी देणार आहेत ? Read more »
शिवमोगा येथे २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी हत्या करण्यात आलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या नातेवाईकांना कर्नाटक सरकारने २५ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी दिली. Read more »
२६ फेब्रुवारी या दिवशी २ टेम्पो गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचा गोरक्षकांना संशय आल्याने या गाड्यांची पहाणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या एकूण ५ गायी आढळून आल्या. या वाहनाचा मालक रशीद काझी याच्यावर अनेक वेळा गुन्हे नोंद झालेले आहेत. Read more »
बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची जिहादी विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली. तरी या गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळावी आणि हर्ष यांना न्याय मिळावा यासाठी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र अन् कर्नाटक येथे २५ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन, निवेदन देण्यात आले. Read more »
बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत ८ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी यातील ६ आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एकूण १२ जणांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ८ जणांना अटक करण्यात आली. या आरोपी २० ते २२ वर्षांचे आहेत. Read more »
‘झी न्यूज’च्या ‘डीएन्ए’ या कार्यक्रमात, तसेच ‘इंडिया टुडे’ आणि काही ट्विटर खात्यांवरून यातील दोघांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात एकाचे नाव काशिफ, तर दुसर्याचे नदीम असल्याचे सांगितले जात आहे. तिसर्याचे नाव मात्र सांगण्यात आलेले नाही. पोलीस अन्य २ जणांचा शोध घेत आहेत. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.