Menu Close

अवैध पशूवधगृहांची चौकशी करणार्‍या पथकावर धर्मांध गोतस्कराकडून आक्रमण

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेंगळुरू शहरातील अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली होती.

बेंगळुरू येथील बसस्थानकावर ५ धर्मांधांकडून चोरीच्या हेतूने सनातनच्या साधकावर चाकूने आक्रमण

धर्मांधांनी त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्री. श्रीकांत चौधरी यांनी तो सतर्कतेने रोखला. या वेळी धर्मांधांनी श्री. चौधरी यांच्या जवळील २ भ्रमणभाष आणि…

सोमालियाच्या राजधानीवर दहशतवादी हल्ला, २३१ जणांचा मृत्यू

राजधानीमधील के-५ इंटरसेक्शन भागात असणाऱ्या एका हॉटेलबाहेर उभ्या असणाऱ्या कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालय, रेस्टॉरंट, टेलिफोन सेवा आणि अन्य…

कांगोमध्ये तैनात केलेल्या भारतीय सैन्यावर बंडखोरांचे आक्रमण

आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर…

मुसलमानांना म्यानमारमधील बौद्ध संस्कृतीचा सर्वनाश करायचा होता ! – भिख्खू अशीन वीराथू

मुसलमान खूप गुप्तता बाळगतात. त्यांच्या मशिदीमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नसतो. देशात अल् कायदा आणि इसिस सारख्या आतंकवादी संघटनांचा प्रभाव वाढत आहे. त्यात स्थानिक मुसलमान मोठ्या…

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तातडीने रिकामे करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर यायचे सगळे मार्ग…

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

आक्रमणकर्त्याने या मोकळ्या मैदानात चालू असलेल्या संगीतरजनीवर शेजारी असणार्‍या मँडले बे रिसॉर्टच्या ३२ व्या मजल्यावरून गोळीबार केला होता. पोलिसांनी या मजल्यावर जाऊन त्याला ठार केले.

बांगलादेशमधील छावण्यांमधील हिंदूंचे रोहिंग्या मुसलमानांकडून धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून…

रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांकडून २८ हिंदूंचे सामूहिक हत्याकांड

ऑगस्ट महिन्यापासून राखिन प्रांतात चालू असलेल्या हिंसाचारामुळे येथील सहस्रो हिंदूंनी स्थलांतर केले आहे. या हिंसाचारात या भागात रहात असलेले अनुमाने ३० सहस्र हिंदू आणि बौद्ध…

मध्यप्रदेशमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

मध्यप्रदेश येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते तरुण सांखला (वय २० वर्षे) यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तसेच केरळ येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय…