भिवंडीत (जिल्हा ठाणे) क्षुल्लक कारणावरून शेकडो धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदू घायाळ !

भारतात सर्वत्र ‘छोटे पाकिस्तान’ निर्माण होऊ दिल्याचा हा परिणाम आहे. धर्मांधांची हिंदूंवर होणारी वाढती आक्रमणे वेळीच न रोखल्यास एक दिवस महाराष्ट्रातील शहारांची काश्मीरसारखी स्थिती होण्याचा दिवस दूर नाही ! Read more »

शिवजयंतीनिमित्त भगवा ध्वज लावणार्‍या धर्माभिमान्यांवर समाजकंटकांकडून दगडफेक

शिवजयंतीनिमित्त सुशोभीकरण करण्यासाठी तरुण भगवा ध्वज लावत असतांना त्यांच्यावर १३ मार्चला मध्यरात्री येथील राणी लक्ष्मीबाई चौकाजवळ समाजकंटकांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनासुद्धा दगड लागले. Read more »

बलुचिस्तानमध्ये हिंदु महिलेची कुर्‍हाडीचा वार करून हत्या

पाकमधील वंशसंहाराला सामोरे जात असलेले हिंदू ! भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणार्‍या भारतीय शासनकर्त्यांकडून पाक, अमेरिका येथील हिंदूंच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करणार ? Read more »

कोलकाता शहरात केरळ राज्यातील संघ स्वयंसेवकांच्या हत्यांविरोधी निदर्शने

केरळमधील स्वयंसेवकांना न्याय मिळण्यासाठी अशी निदर्शने करावी लागतात, हे दुर्दैवी होय ! केंद्र सरकार स्वतःहून याची नोंद घेऊन कृती का करत नाही ? Read more »

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर पुन्हा हल्ला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर कोझीकोड येथे पुन्हा एकदा हल्ला झाला आहे हा हल्ला कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय आहे. हल्ल्यात चार स्वयंसेवक आणि एक भाजप कार्यकर्ता जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Read more »

जळगाव : चिनावल येथे दंगल, १५ जण जखमी

पोलिसांना हि माहिती मिळून ते घटनास्थळी दाखल होई पर्यंत बराच उशीर झाला होता. दगडफेकीमुळे अनेक गावकरी जखमी झाले. तर महिलांना घरात घुसून मारहाण करण्यासह विनयंभंगही करण्यात आला आहे. लहान मुलांचे दंगेखोरांनी लचके तोडले. Read more »

उन्नाव येथे महाशिवरात्रीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे शोभायात्रा काढण्यात येते. त्यात सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून मिरवणूक काढत निघालेल्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांनी ईदगाह भागात जोरदार दगडफेक केली Read more »

जालना : परतूरमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक, १२ जखमी

जालना जिह्यातील परतूर येथे शांततेत चालू असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधानी केलेल्या तुफानी दगडफेकीत १२ जण गंभीर जखमी झाले असून धर्मांध जमावाने शहरात तब्बल दीड तास धुमाकूळ घातला. Read more »

गोरक्षा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र शिर्के यांच्यावर भ्याड आक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा ! – बजरंग दल

मालेगाव येथील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच गोरक्षक श्री. मच्छिंद्र गोविंद शिर्के यांच्यावर १४ फेब्रुवारी या दिवशी ३० हून अधिक धर्मांध कसायांनी प्राणघातक आक्रमण केले. Read more »

मालेगाव येथे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

१४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोरक्षा समितीचे अध्यक्ष तथा बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर ३० ते ४० धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​