Menu Close

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

पॅरिस : फ्रान्समधील मार्सिले येथील सेंट चार्लस रेल्वे स्थानकावर एका अज्ञाताने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये अनेक जण घायाळ झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तातडीने रिकामे करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर यायचे सगळे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *