Menu Close

पाकिस्तान हादरले! पेशावर विद्यापीठात दहशतवादी घुसले!

हिंदुस्थानात रक्तपात घडविण्यासाठी दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानवरच पुन्हा दहशतवादाचा भस्मासुर उलटला. तेहरीक-ए- तालिबानच्या दहशतवाद्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना टार्गेट करून पेशावरनजीक बाचा खान विद्यापीठात घुसून अंदाधुंद गोळीबार केला.

इसीस ने रचला भारतात हल्‍ले करण्‍याचा कट, दिल्ली, अर्धकुंभ निशाण्‍यावर

दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि सीबीआयने रुरकी येथे पकडलेल्या चार संशयितांना येथील न्यायालयाने बुधवारी १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्‍यान, त्‍यांनी भारतात आत्‍मघातकी हल्‍ला करण्‍याची…

खार (मुंबई) : हिंदु महिलेची छेड काढणार्‍या धर्मांधाचा मृत्यू झाल्याचा सूड म्हणून धर्मांधांकडून ३ हिंदूंना अमानुष मारहाण, एका हिंदूचा मृत्यू !

खारमधील गोळीबार वसाहतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदु-मुसलमानांमध्ये तणावाचे वातावरण आहे. धर्मांध काही ना काही कारण काढून हिंदूंना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात.

भारतीय सुरक्षा यंत्रणांना अवघ्या ६ आतंकवाद्यांनाही रोखता आले नाही – जैश-ए-महंमदने भारताची खिल्ली उडवली

पठाणकोटमध्ये हल्ला चढवणाऱ्या केवळ सहा दहशतवाद्यांचा मुकाबलाही भारतीय सुरक्षा यंत्रणा करू शकल्या नाहीत, अशी खिल्ली उडवणारा ऑडिओ पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला…