बिहार : होळी खेळणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत १ जण ठार, तर ५ जण घायाळ

जहानाबाद (बिहार) येथील कुकरीखेडा गावामध्ये होळीच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४५ वर्षीय जयप्रकाश ठार झाले. तर अन्य ५ जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी साबिर आणि शाकीर यांना अटक केली आहे. Read more »

वसई (पालघर) येथे परंपरागत जागेवर होळी साजरी करायला धर्मांधांचा विरोध !

पालघर जिल्ह्यातील वसई, कोळीवाडा येथे श्री वाल्मिकेश्‍वर मंदिराच्या जवळ जुन्या आदिवासी पाड्याचा पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जातो. या वर्षी मात्र काही धर्मांधांनी ही कब्रस्तानची जागा असल्याचा कांगावा करत होळी साजरी करण्यास विरोध दर्शवला. Read more »

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

गोरखपूर शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोक संतप्त झाले आहेत. Read more »

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथील मोहल्ला बाजारामधील शिवमंदिरातील मूर्तींची अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. Read more »

मन्नार (श्रीलंका) येथे प्राचीन शिवमंदिरांवर आक्रमण

मन्नार येथील तिरुकेतीश्‍वरम् मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली स्वागताची कमान विरोधकांच्या एका गटाने बलपूर्वक तोडून टाकली, तसेच २८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी काही हिंदुद्वेष्ट्यांनी त्रिंकोमली येथील तिरुकोनेश्‍वरम् मंदिराच्या आवारात ठेवण्यात आलेल्या शिवपिंडीचे भंजन केले. Read more »

श्योपूर (मध्यप्रदेश) येथे शिवमंदिरामधील हिंदुत्वनिष्ठांवर धर्मांधांकडून दगडफेक

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांनाही हिंदूंवर आक्रमण होत होते आणि आता काँग्रेसचे सरकार असतांनाही ते होणे स्वाभाविक असल्याने आता ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! Read more »

‘हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्यांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करण्यात यावा !’

कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथील हिंदु नेत्यांवर होणारी आक्रमणे अन् निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करण्यात यावा, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी वर्धा येथील विकास भवनासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन संपन्न

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेशिस्त बांधकाम करणारे आणि श्री साई संस्थानच्या प्रसादाचे कंत्राट बनावट संस्थेला देणारे यांच्यावर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती Read more »

‘हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्यांच्या षड्यंत्राचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा !’

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. Read more »

भारत पाकच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत ! – डोनाल्ड ट्रम्प

सध्या भारत आणि पाक यांच्यामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. भारताने पुलवामा येथील आक्रमणात ४२ पोलीस गमावले आहेत. त्यामुळे भारत कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​