नवरात्रोत्सवात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिलेल्या फुग्यांची विक्री

फुग्यांवर ‘पाकिस्तान आय लव्ह यू, पाकिस्तान झिंदाबाद’ असे इंग्रजीत लिखाण असून काही लिखाण उर्दूतून केले आहे. फुगे विकणाऱ्या मुलांजवळील सर्व फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतले आणि गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. Read more »

आतंकवादी कारवाया करणार्‍या पीएफ्आयच्या सहयोगी संघटनेच्या कार्यक्रमात हमिद अन्सारी यांचा सहभाग

भाजपचे जिल्हाध्यक्ष पी. रघुनाथ यांनी निवेदन प्रसिद्धी दिले आहे. यात ते म्हणाले, ‘‘१० वर्षे भारताच्या उपराष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या रडारवर असलेल्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमात जाणे चुकीचे आहे.’’ Read more »

जळगाव येथे आमदार अबू आझमी आणि आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मातृभूमीला वंदन न करणार्‍या धर्मांधांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. अबू आझमी आणि वारिस पठाण या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी प्रतिक्रिया दिली. Read more »

देशविरोधातील प्रवृत्ती ठेचून काढू ! – शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन्दे मातरमचा जयघोष चालू आहे. या जयघोषाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज कोणीतरी बांडगूळ उठते आणि ठार मारले, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही, असे बेताल देशद्रोही वक्तव्य करते. Read more »

भारतीय सैनिकांना बलात्कारी ठरवणाऱ्या आझम खान यांना तात्काळ अटक करा !

‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी ! Read more »

जेएनयूच्या प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

देश, सैन्य आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात जोधपूरमध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. Read more »

मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकवर ईडीकडून गुन्हा दाखल

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेविरोधात अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. Read more »

झाकीर नाईकची मुक्ताफळे, ‘नोटाबंदीवरुन लक्ष वळवण्यासाठी ‘इस्लामिक रिसर्च’वर बंदी’

माझ्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच माझ्या संस्थेवर बंदी घालण्यात आली. आता त्या मागे माझा धर्म कारणीभूत आहे की अन्य काही कारण होते हे मी सांगू शकणार नाही. पण गेले २५ वर्ष जे काम मी केले त्यावर बंदी घातली गेली आणि या देशातील ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. Read more »

‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

आपला इतिहास आठवा, आपण कुणाचेही मिंधे नव्हतो. आज कोणीही उठतो आणि मुसलमानांना दोष देत सुटतो. माझ्या गरीब आणि निराधार मुसलमान बांधवांना कधी गोवंश हत्याबंदी, तर कधी आरक्षणाच्या सूत्रावरून नेहमीच सतावले जाते. Read more »

काश्मीरमध्ये पाक आणि आतंकवादी संघटना यांच्यानंतर आता चीनचा झेंडा फडकला !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौर्‍यावर आले असतांनाच काश्मीरमध्ये शुक्रवार, १४ ऑक्टोबरला दंगलखोर धर्मांधांनी नमाजानंतर नेहमीप्रमाणे केलेल्या निदर्शनांच्या वेळी चीनचे झेंडे फडकवले.
Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​