Menu Close

कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यांत हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करा ! – श्री. अमरसिंह पाटील, अध्यक्ष, आदर्श विद्यामंदिर शिक्षण संस्था, बेळगाव

श्री. अमरसिंह पाटील यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यात असणार्‍या शाळांची नावे सांगून त्याठिकाणी अशा सभा आयोजित करा. त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य…

तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिरात कुंकवाचे हात उमटवण्याची धार्मिक प्रथा गर्दीच्या नावाखाली बंद

मंदिर प्रशासनाच्या आदेशाने याची कार्यवाही चालू केली आहे. ठसे उमटवण्यासाठी कसलेही शुल्क घेतले जात नाही, तसेच कोणाची याविषयी तक्रारही नाही. असे असतांना ही प्रथा बंद…

तुळजापूर येथील तहसीलदार तथा मंदिराचे व्यवस्थापक सुनील पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील शेजघरातील उत्तर दिशेकडील मंदिराची मूळ प्राचीन भिंत पाडून त्या ठिकाणाहून भाविकांना बाहेर पडण्यासाठी नव्याने प्रवेशद्वार बनवल्याच्या, तसेच प्राचीन उंबरा काढून…

पाकिस्तानच्या मिथी शहरात धर्मांधांकडून हिंदूंच्या हत्या, धर्मांतर आणि पिटाळून लावण्याच्या घटनांत वाढ

मिथी शहरात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवले जाते. हिंदु मुलींना पळवून नेऊन त्यांचे मुसलमान तरुणांशी विवाह लावून दिले जातात. काही वर्षांपूर्वी या शहरातील हिंदूंची लोकसंख्या…

अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ पिठाचे पीठाधीश प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांना सभेचे निमंत्रण

अमरावती : येथे २ फेब्रुवारीला श्री देवनाथ पिठाचे पीठाधीश प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांना शहरात ११ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. ‘मी तुमच्यासमवेत…

सोलापूर येथे सभेच्या प्रसारबैठकांना चांगला प्रतिसाद

गवळी वस्ती, तालीम संघ येथे शिवजयंतीच्या नियोजन बैठकीत सभेचा विषय मांडण्यात आला. श्री. सुरेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली, तसेच श्री. शिंदे…

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील शाळेच्या अभ्यासक्रमात डॉ. झाकिर नाईक यांचा  मुसलमानांचे नायक असा उल्लेख !

धाकी या गावात शासकीय मान्यता असणार्‍या एका खासगी शाळेच्या अभ्यासक्रमात डॉ. झाकिर नाईक यांच्यावर आधारित पुस्तक शिकवण्यात येत असल्याची माहिती बिजनौर येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश…

तथाकथित निधर्मी विचारधारेपासून हिदूंनी स्वत:ला दूर ठेवावे ! – ललित कुमार, हिदु जनशक्ती, आंध्रप्रदेश

तथाकथित निधर्मी विचारधारेपासून हिंदूंनी स्वत:ला दूर ठेवावे, असे प्रतिपादन येथील ‘हिंदु जनशक्ती’ या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. ललित कुमार यांनी केले.

देहलीतील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला पोलिसांनी ऐनवेळी अनुमती नाकारली

संसद मार्ग येथे २८ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि हे आंदोलन चालू होण्याच्या काही…

कल्याण येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्‍याची धर्मांधांकडून हत्या

दादरी (उत्तरप्रदेश) येथील हत्याकांडानंतर ऊर बडवणारे आणि सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवणारे पुरो(अधो)गामी, तसेच ‘पुरस्कार वापसी’वाली टोळी आता गप्प का ? आता साम्यवाद्यांचे मेणबत्ती मोर्चे का…