१४ फेब्रुवारीला असणार्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त सर्वत्र अपप्रकार होतात. त्यांना विरोध करणे, युवा पिढीचे प्रबोधन करणे आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणे याविषयीची निवेदने हिंदु…
देशात जाती-धर्मात फूट पाडून वातावरण गलिच्छ करण्याचे प्रयत्न होत आहेत ! – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर
नाना पाटेकर म्हणाले, काही राजकीय मंडळी तरुणांच्या बेरोजगारीचा अपलाभ घेत स्वत:ची पोळी भाजायचा प्रयत्न करत असून तरुणांच्या हे लक्षात यायला हवे.
इम्रान खान, जावेद शेख आणि किन्ना या धर्मांधांनी पीडित तरुणीच्या घरात शिरून आई-वडिलांना घराबाहेर काढले आणि पीडित तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
श्री. पोटे-पाटील म्हणाले की, मी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित राहीन. माझा हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांना नेहमीच पाठिंबा असेल. सनातन संस्थेचे ग्रंथ वाचनालयात असणे आवश्यक…
पोलीस आणि काही तथाकथित हिंदुत्वनिष्ठांच्या विविध प्रकारच्या विरोधांचा सामना करत श्री सिद्धेश्वराची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूरला ७ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा…
शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्यातील एका धर्मांध पोलिसाने बालिकेचा विनयभंग केल्याची घटना ५ फेब्रुवारीला घडली. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची…
मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीवरून तेथील सरकारच्या मागणीनुसार भारताने प्रसंगी मालदीवमध्ये सैनिकी कारवाई करत हस्तक्षेप करण्याची सिद्धता ठेवली आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे.
म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे सिद्ध करून या ठिकाणी गोमांस साठववल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. साठवलेल्या सुमारे ७० सहस्र किलो मांसापैकी २४ सहस्र…
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे…
झिया सत्तेत असतांना वर्ष २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था केवळ कागदोपत्री दाखवून या ट्रस्टच्या नावाने २ लाख ५२ सहस्र…