Menu Close

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ऐतिहासिक संघर्ष करू !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनी ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे. या कार्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी कारागृहात जायची वेळी आली,…

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

श्री सिद्धीविनायक मंदिरात अतिरिक्त कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा नवा घोटाळा उघड !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील घोटाळे न रोखणारे सरकार नवीन मंदिरे कोणत्या तोंडाने कह्यात घेत आहे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

शरणार्थी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारल्याने २ सहस्र हिंदू पुन्हा पाकिस्तानमध्ये गेले

गेल्या ३ वर्षांत अनुमाने २ सहस्र पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारल्याने त्यांना पुन्हा पाकमध्ये जाणे भाग पडल्याची माहिती समोर आली आहे

नाशिक : मंदिर सरकारीकरणाला महंत सुधीरदास महाराज यांचा विरोध

देवधन लुबाडणार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न देवस्थानांच्या सरकारीकरणातून होत आहे ! – महंत सुधीरदास महाराज, नाशिक

स्वामी परिपूर्णानंद ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार : हिंदु जनजागृती समितीकडून विरोध

आता पोलिसांनी काथी महेश यांच्या विधानांना वैध मार्गाने विरोध करणारे राष्ट्रीय हिंदू सेनेचे संस्थापक परिपूर्णानंद स्वामी यांनाही तडीपार केले आहे. याचा हिंदु जनजागृती समितीने विरोध…

थायलंड येथील साहाय्यकार्यात दैनिक सनातन प्रभातचे वाचक प्रसाद कुलकर्णी यांचा सहभाग !

थायलंडमध्ये थाम लुआंग या अतिदुर्गम आणि १० किलोमीटर लांब असलेल्या एका गुहेत १२ खेळाडू आणि त्यांचे फूटबॉलचे प्रशिक्षक २३ जूनपासून अडकून पडले होते. तेथे अतीप्रचंड…

मुसलमान महिलांच्या खतनावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देतांना म्हटले की, अनेक देशांत ही प्रथा बंद करण्यात आली आहे. भारतातही या प्रथेवर बंदी घातली पाहिजे. ही प्रथा असुरक्षित…

‘निकाह हलाला’ प्रथा बंद करण्यासाठी ३५ पीडित महिलांची भाजप सरकारकडे मागणी

पीडित सबिना हिला सासर्‍यानंतर आता दीरासह निकाह हलाला करण्याची अट या अमानुष प्रथेविषयी एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, सहिष्णुतावादी, तथाकथित महिला संघटना, महिला मानवाधिकार आयोग कधीच का…